Manasvi Choudhary
उन्हाळ्यात कलिंगड खायला सर्वांना आवडते.
कलिंगड कापून त्याला मीठ लावून खाणे उन्हाळ्यात फायदेशीर ठरते.
बाजारात सध्या कलिंगड विशेष मागणी आहे.
मात्र कलिंगड घरी आणल्यानंतर तो कापायचा त्रास अधिक वाटतो.
कलिंगड कापण्यासाठी धारदार सुरी, मोठा ताट किंवा पाट हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम कलिंगड धुवून त्याची दोन्ही बाजूंची टोके कापून घ्या. नंतर कलिंगड उभ्या आकारात मधून कापा म्हणजेच त्याचे दोन भाग होतील.
एका अर्ध्या भागाचे गोलाकार आकारात बारीक तुकडे करा. प्रत्येक तुकड्याचे त्रिकोणी किंवा चौकोनी तुकडे करा म्हणजे त्यातील बिया सहज बाहेर निघतील.
अशाप्रकारे संपूर्ण कलिंगडचे छोटे छोटे तुकडे करून सर्व्हसाठी तयार करा.