Vastu Tips: घरात 'या' दिशेला ठेवा पाणी...सुख -समृद्धी लाभेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकवेळा स्वयंपाक घरातील कोणत्यातरी एका बाजूला आपण पाणी ठिवण्याची जागा निश्चित करतो.

kitchen | yandex

ठिकाण

चला तर पाहूयात पिण्याचे पाणी कोणत्या ठिकाणी ठेवावे किंवा ठेवू नये.

Place | yandex

योग्य दिशा

वास्तुशास्त्रानुसार, घरातील उत्तर दिशा पिण्याचे पाणी ठेवण्यासाठी योग्य मानली जाते.

Correct Direction | yandex

परिणाम

उत्तर दिशेला पाणी ठेवल्यास आर्थिक लाभ होऊ शकतो.

Result | yandex

पाण्याची टाकी

घरातील पाण्याची टाकीही उत्तर दिशेला ठेवल्यास सुख-शांती घरात टिकून राहते.

Water tank | yandex

दक्षिण दिशा

दक्षिण-पूर्व दिशा अग्नीची मानली जाते. त्यामुळे दक्षिण-पूर्व दिशेला पाण्याची साठवून ठेवणारी वस्तू ठेवू नये.

South direction | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | yandex

नैऋत्य

वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेस पाणी ठेवल्याने आरोग्यासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Southwest | yandex

NEXT: ऐतिहासिकतेचा वारसा असलेलं कोल्हापूर, फॅमिलीसोबत या ठिकाणांना भेट द्या

Kolhapur mahalaxmi temple | yandex