Water Count: उन्हाळ्यात किती ग्लास पाणी प्यायले पाहिजे? जाणून घ्या 7 महत्त्वाच्या टिप्स

Shruti Vilas Kadam

दररोज 8–10 ग्लास पाणी आवश्यक

साधारणतः प्रौढ व्यक्तीने दिवसाला किमान 8 ते 10 ग्लास (2–2.5 लिटर) पाणी पिणे गरजेचे आहे.

drink water after meal

उन्हाळ्यात गरज वाढते

घाम जास्त येत असल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी 10–12 ग्लास पाणी पिणे योग्य ठरते.

Drinking Water Health Risks | google

शरीराच्या गरजेनुसार प्रमाण बदलते

वजन, वय, कामाचे स्वरूप आणि हवामानानुसार पाण्याचे प्रमाण वाढवावे किंवा कमी करावे.

Drinking Water | GOOGLE

डिहायड्रेशनची लक्षणे ओळखा

डोकेदुखी, चक्कर येणे, तोंड कोरडे पडणे ही लक्षणे दिसल्यास लगेच पाणी प्या.

water drinking tips

एकदम जास्त पाणी पिऊ नका

थोड्या-थोड्या अंतराने पाणी पिणे अधिक फायदेशीर असते, त्यामुळे शरीर ते सहज शोषून घेते.

Drinking Water | GOOGLE

फक्त पाणीच नव्हे, शित पेयही घ्या

नारळ पाणी, लिंबूपाणी, ताक यांसारखे पेय शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.

juice | saam tv

पाणी पिण्याची सवय लावा

तहान लागण्याची वाट न पाहता वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लावल्यास शरीर नेहमी ताजेतवाने राहते.

drinking water after meals | google

Face Care: उन्हाळ्यात नॅचरल ग्लो आणि सॉफ्ट चेहरा हवाय? मग रोज रात्री झोपताना लावा 'ही' घरगुती पेस्ट

Face care
येथे क्लिक करा