Face Care: उन्हाळ्यात नॅचरल ग्लो आणि सॉफ्ट चेहरा हवाय? मग रोज रात्री झोपताना लावा 'ही' घरगुती पेस्ट

Shruti Vilas Kadam

स्किन केअर पेस्ट

एक चमचा नारळ तेल आणि एक चमचा ताजे अ‍ॅलोवेरा जेल मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा, 15-20 मिनिटांनी धुवा किंवा रात्रीभर ठेवू शकता.

Face Care | Saam tv

त्वचेला नैसर्गिक मॉइश्चर मिळते

नारळ तेल त्वचेला खोलवर हायड्रेट करते, तर अ‍ॅलोवेरा त्वचेला थंडावा देतो आणि ओलावा टिकवून ठेवतो.

Face Care | Saam Tv

पिंपल्स कमी करण्यास मदत

अ‍ॅलोवेरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करतात. नारळ तेल त्वचेला पोषण देऊन जळजळ कमी करते.

Face Care

त्वचा मऊ आणि चमकदार बनवते

या दोन्ही घटकांच्या नियमित वापराने त्वचा नितळ, मऊ आणि नैसर्गिकरित्या ग्लोइंग दिसते.

Face Care

डाग आणि काळेपणा कमी होतो

अ‍ॅलोवेरा त्वचेवरील डाग हलके करण्यास मदत करतो, तर नारळ तेल त्वचेला पोषण देऊन टोन सुधारते.

Face Care | Saam Tv

अँटी-एजिंग फायदे

सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी करण्यासाठी हे मिश्रण उपयुक्त आहे. त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.

Face Care | Saam Tv

सनबर्नपासून आराम

अ‍ॅलोवेरा त्वचेला थंडावा देतो आणि सनबर्न कमी करतो, तर नारळ तेल त्वचेची दुरुस्ती करण्यास मदत करते.

Face Care

OTT Release: या आठवड्यात ओटीटी हाउसफुल; 'हे' चित्रपट आणि वेब सिरीज होणार प्रदर्शित

OTT Release This Week
येथे क्लिक करा