OTT Release: या आठवड्यात ओटीटी हाउसफुल; 'हे' चित्रपट आणि वेब सिरीज होणार प्रदर्शित

Shruti Vilas Kadam

ओ'रोमियो

शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांची मुख्य भूमिका असलेला ओ'रोमियो हा चित्रपट, चित्रपटगृहांमधील प्रदर्शनानंतर अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे. हा चित्रपट आज, शुक्रवार, १० एप्रिल रोजी 'Prime Video' वर प्रदर्शित झाला.

OTT Release This Week

'तू या मैं'

'तू या मैं' हा एक 'सर्व्हायव्हल थ्रिलर' चित्रपट असून, यात शनाया कपूर आणि आदर्श गौरव यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. १० एप्रिलपासून हा चित्रपट 'Netflix' वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

OTT Release This Week

'थाई किझावी'

'थाई किझावी' हा एक तमिळ 'ड्रामा' चित्रपट आहे. यात राधिका सरथकुमार यांनी एका ७० वर्षीय, शीघ्रकोपी सावकाराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 'Jio Hotstar' वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

OTT Release This Week

थ्रैश 

थ्रैश  हा शार्कच्या हल्ल्यातून वाचण्यावर आधारित एक थरारक चित्रपट आहे, जो आज, १० एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

OTT Release This Week

'स्टार वॉर्स- मॉल – शैडो लॉर्ड'

ही एक science fiction सिरीज आहे. जी प्रेक्षकांसमोर 'Darth Maul' ची कथा सादर करते. ही सिरीज ६ एप्रिल २०२६ रोजी Jio Hotstar वर प्रदर्शित झाली.

OTT Release This Week

'द बॉयज' सीजन 5

द बॉयज ही सुपरहिरोंवर आधारित एक सिरीज आहे. या सिरीजचा लास्ट सीझन आता सुरू होणार आहे. या सिरीजचे स्ट्रीमिंग ८ एप्रिल रोजी Prime Video वर सुरू होत आहे.

OTT Release This Week

'यूफोरिया' सीजन 3

बहुचर्चित हॉलीवूड सिरीज 'यूफोरिया' आपल्या नवीन सीझनसह पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जवळपास चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही सिरीज प्रदर्शित होत आहे. ही सिरीज १२ एप्रिलपासून HBO Max वर स्ट्रीम होईल.

OTT Release This Week

Lemon Tulsi Water Benefits: उन्हाळ्यात रोज सकाळी लिंबू तुलस पाणी प्यायल्याने होतील हे 7 आरोग्यदायी फायदे

Lemon Tulsi Water Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा