Water Bottle Blue Cap: पाण्याच्या बाटलीचे झाकण निळ्या रंगाचंच का असतं? जाणून घ्या खरं कारण...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निळ्या रंगाचे झाकण

तुम्हाला माहिती आहे का? पाण्याच्या बाटलीचे झाकण निळ्या रंगाचे का असते.

blue cap | vgoogle

पाण्याची बाटली

आपण कुठे प्रवास करत असलो तर आपण हमखास एखादी पाण्याची बाटली विकत घेतो.

पाण्याची बाटली | google

महत्व

बहूतेक वेळेस पाण्याच्या बाटल्यांना निळ्या रंगाचे झाकण असते. त्याचे एक महत्वाचे वैशिष्ट आहे.

Water Bottle Blue Cap | google

पाणी

पाणी आपल्याला डिजाइनच्या बाटलीत देत नाहीत. ते नेहमी साध्या बाटलीत दिले जाते.

Water Bottle Blue Cap | google

मिनरल वॉटर

पाण्याच्या बाटलीचे झाकण नेहमी निळ्या रंगाचे असते. याचे मुख्य कारण म्हणजे ते पाणी मिनरल वॉटर आहे. हे कळण्यासाठी किंवा ते थेट स्प्रिंगमधून भरून बाटलीत भरले आहे हे दाखवण्यासाठी .

Water Bottle Blue Cap | Yandex

पांढऱ्या रंगाचे झाकण

काही भागात पाण्याच्या बाटलीचे झाकण पांढऱ्या रंगाचे असते. याचा अर्थ ते पाणी सामान्य पद्धतीचे आहे.

Water Bottle Blue Cap | google

ब्रॅंडनुसार रंग निवड

काही कंपन्या आपला ब्रॅंडनुसार रंग निवडतात. मात्र त्यांच्या बाटल्यांवर संपुर्ण माहिती लिहिलेली असते.

Water Bottle Blue Cap | google

लाल झाकण

पाण्याच्या बाटलीच्या झाकणांचे रंग आपल्याला बरेच काही सांगतात. लाल झाकण चमकणारे किंवा कार्बोनेटेड पाणी आहे हे दर्शवते.

Water Bottle red Cap | google

NEXT: साजनाची स्वारी आली लाज गाली आली... गिरीजाचं सुंदर सौंदर्य

Girija Prabhu | Instagram
येथे क्लिक करा