Girija Prabhu: साजनाची स्वारी आली लाज गाली आली... गिरीजाचं सुंदर सौंदर्य

Manasvi Choudhary

टिव्ही अभिनेत्री

सुख म्हणजे काय असतं? या मालिकेतून गिरिजा घराघरांत पोहोचली आहे.

Girija Prabhu | Instagram

मालिका

सुख म्हणजे नक्की काय असतं? या मालिकेत गिरिजाने गौरीची भूमिका साकारली आहे.

Girija Prabhu | Instagram

मराठमोळा लूक

मराठमोळ्या लूकमध्ये हातात हिरव्या बांगड्या असा गिरिजाचा हटके अंदाज पाहायला मिळतोय.

Girija Prabhu | Instagram

निळी साडी लूक

गिरिजाने निळ्या साडीत तिचं खास फोटोशूट क्लिक केलं आहे.

Girija Prabhu | Instagram

मनमोहक सौंदर्य

स्टायलिश पोजमध्ये गिरीजा या लूकमध्ये फारच सुंदर दिसतेय.

Girija Prabhu | Instagram

गोव्यात जन्मली

गिरिजा प्रभूचा जन्म २००० मध्ये गोव्यात झाला होता.

Girija Prabhu | Instagram

पदार्पण

गिरिजा प्रभूने २०१८ मध्ये अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं आहे.

Girija Prabhu | Instagram

Next: Nikki Tamboli: बाईSsss! निक्कीची मजल बिग बॉसच्या फायनलमध्ये

येथे क्लिक करा..