Nikki Tamboli: बाईSsss! निक्कीची मजल बिग बॉसच्या फायनलमध्ये

Manasvi Choudhary

बिग बॉस

बिग बॉस मराठी सीझन 5 चा शेवटचा आठवडा सुरू आहे.

Nikki Tamboli | Instagram

अवघ्या काही दिवसांत बिग बॉस मराठी सीझन 5 चा ग्रँड फिनाले सोहळा आहे.

Bigg Boss Marathi | Saam Tv

नुकताच बिग बॉसच्या घरात तिकीट टू फिनाले टास्क झाला.

Bigg Boss Marathi

तिकीट टू फिनाले टास्कमध्ये निक्की तांबोळी जिंकली

Nikki Tamboli | Instagram

निक्की तांबोळी बिग बॉसच्या घराची पहिली फायनालिस्ट ठरली आहे.

Nikki Tamboli | Instagram

निक्कीचे चाहते सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: Ankita Walawalkar: 'कोकण कन्या' अंकिता वालावलकर कितवी शिकलीये?

Ankita Walawalkar Photos | Instagram/ @kokanheartedgirl
येथे क्लिक करा.