Ankita Walawalkar: 'कोकण कन्या' अंकिता वालावलकर कितवी शिकलीये?

Manasvi Choudhary

अंकिता वालावलकर

प्रसिद्ध युट्यूबर आणि ब्लॉगर कोकण कन्या अंकिता वालावलकर सध्या बिग बॉस मराठीमध्ये आहे.

Ankita Walawalkar | Instagram

बिग बॉसमध्ये सहभाग

बिग बॉसच्या घरात अंकिताची रंगतदार खेळी पाहायला मिळतेय.

Ankita Walawalkar | Instagram

कोकण कन्या

अंकिता लहानाची मोठी कोकणात झाली आहे. अंकिता मूळची मालवणची आहे.

Ankita Walawalkar | Instagram

शिक्षण

अंकिताने इंजिनीयरिंग डिग्री घेतली आहे.

Ankita Walawalkar | Instagram

मुंबई

अंकिता वालावलकर सध्या मुंबईत आहे.

Ankita Walawalkar | Instagram

युटूयबर आणि कन्टेट क्रिएटर

अंकिताने स्वताचे युटूयब चॅनेल आणि कंटेट क्रिएट करते. या माध्यमातून अंकिताने मोठी फॅनफॉलोविंग केली आहे.

Ankita Walawalkar | Instagram

NEXT: Attractive Men: या स्वभावाच्या पुरूषांवर स्त्रिया ओवाळून टाकतात जीव, करतात मनापासून प्रेम

येथे क्लिक करा...