Manasvi Choudhary
महिला या काही स्वभावाच्या स्त्रियांवर विशेष प्रेम व्यक्त करतात.
महिलांना पुरूषांचा स्वाभाविक गुण आवडतो.
मजबूत बॉडी फिट असणारे पुरूष महिलांना आकर्षित करतात.
कोणत्याही प्रसंगी संयम ठेवणारे पुरूष महिलांना अधिक आवडतात.
भावना मनमोकळेपणाने व्यक्त करणारे पुरूष महिलांना आकर्षित करतात. या पुरूषांसोबत महिलांना सुरक्षित वाटते.
हुशार आणि महिलांची स्तुती करणारे पुरूष महिलांना आवडतात. अश्या पुरूषांशी महिला त्याचे नातेसंबंध ठेवतात.