Top 8 Sports Based Movies: भारतातील प्रसिद्ध खेळांवर आधारित 'हे' स्पोर्ट्स चित्रपट पाहाच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लगान

२००१ साली प्रदर्शित झालेला लगान चित्रपट प्रेक्षकांच्या अजूनही पंसती येत आहे.अमिर खान या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून आलेला होता.

Lagaan | Google

चक दे इंडिया

हॉकी खेळावर आधारिक चक दे इंडिया चित्रपट होता. २००७ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Chak De India | Google

एम.एस.धोनी:द अनटोल्ड स्टोरी

हा चित्रपट प्रत्येक स्पोर्टची आवड असलेल्यासाठी आवडीचा आहे. सुशांतसिंग या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून आलेला होता.

M.S. Dhoni: The Untold Story | Google

मेरी कॉम

महिला बॉक्सिंगमध्ये नाव कमावलेल्या एका महिलेवर हा चित्रपट आधारित आहे.प्रियंका चोप्रा या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून आलेली होती.

Mary Kom | Google

दंगल

२०१६ साली प्रदर्शित झालेला दंगल हाही चित्रपट खऱ्या खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित आहे.अमिर खान या चित्रपटात दिसून आलेला होता.

Dangal | Google

सुल्तान

प्रसिद्ध अभिनेता सलमान खान आणि अनुष्का शर्मा या चित्रपटात मुख्य भुमिकेत दिसून आले होते.

Sultan | Google

मि.अॅण्ड मिसेस माही

या वर्षी प्रदर्शित झालेला हा चित्रपट क्रिकेटवर आधारित आहे. राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या चित्रपटात मुख्य भुमिकेत होते.

Mr. and Mrs. Mahi | Google

चंदू चॅम्पियन

सुवर्णपद विजेचे मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. कार्तिक आर्यनने यांची प्रमुख भुमिका साकारली होती.

Chandu Champion | Google

NEXT : चाहत्यांसाठी खुशखबर! साऊथ सुपरस्टार विजयच्या GOAT चित्रपटात झाला मोठा बदल

GOAT | canva
येथे क्लिक करा...