Watch: डाव्या की उजव्या कोणत्या हातावर घड्याळ घालणे ठरेल योग्य?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनगटावर

जुन्या काळातील लेकं घडयाळ मनगटावर न घालता खिशामध्ये ठेवायचे.

Watch | Yandex

ऑटोमॅटिक

जेव्हा लोकांना ऑटोमॅटिक घड्याळाबद्दल कळलं तेव्हा त्यांनी घड्याळ हातावर घालण्यास सुरुवात केली.

Watch | Yandex

वैज्ञानीक

घड्याळ डाव्या हातामध्ये घालण्याची काही वैज्ञानीक कारणे आहेत.

Watch | Yandex

घड्याळ

उजव्या हातात घड्याळ घातल्यावर ते सेट करायला त्रास होतो. त्यामुळे घड्याळ डाव्या हातात घालतात.

Watch | Yandex

उजव्या

घड्याळ उजव्या हातात घातल्यामुळे त्यावरील आकडे उलटे दिसतात.

Watch | Yandex

काम

उजव्या हाता सतत काम करत असतो त्यामुळे दाव्या हातातून वेळ पाहाण्यास सोपे पडते.

Watch | Yandex

सुरक्षित

डाव्या हातामध्ये घड्याळ सुरक्षित असते आणि ते तुटण्याची शक्यता कमी असते.

Watch | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Watch | Yandex

NEXT: खमंग ! काकडीची कोशिंबीर बनविण्याची सोपी रेसिपी

Cucumber salad | Yandex