Cucumber Salad: खमंग! काकडीची कोशिंबीर बनविण्याची सोपी रेसिपी

Rohini Gudaghe

साहित्य

कोशिंबीर बनविण्यासाठी शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर गरजेची आहे.

Kakdichi Koshimbir | Yandex

काकड्या धुवा

सर्वप्रथम दोन मध्यम आकाराच्या काकड्या स्वच्छ धुऊन घ्या.

Wash Cucumber | Yandex

साली काढा

त्यांच्या साली काढा.

Veg salad | Yandex

काकडी किसा

साली काढलेल्या काकड्या किसुन घ्या.

Cucumber salad | Yandex

एकत्र मिसळा

त्यानंतर त्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट, २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पिठीसाखर, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर मिसळा.

Mix Cucumber | Yandex

खमंग कोशिंबीर

आता तुमची काकडीची खमंग कोशिंबीर तयार झाली आहे.

Veg Salad | Yandex

कोशिंबीर

वरणभात किंवा भाकरीबरोबर कोशिंबीर खाऊ शकता.

Koshimbir | Yandex

पोटात थंडावा

उन्हाळ्यात पोटात थंडावा निर्माण करण्यासाठी काकडीची कोशिंबीर उत्तम आहे.

Stomach Cooling | Yandex

NEXT: हिरोमंडीतल्या लज्जोच्या दिलखेचक अदा, पाहा रिचा चड्डाचा लुक

Richa Famous movie | Yandex