Heeramandi: हिरोमंडीतल्या लज्जोच्या दिलखेचक अदा, पाहा रिचा चड्ढाचा लुक

Rohini Gudaghe

हिरामंडीमधील लज्जो

रिचा चड्ढाने संजय लीला भन्साली प्रदर्शित हिरामंडीमध्ये लज्जोची भूमिका साकारली.

Heeramandi fame richa | Yandex

भारतीय अभिनेत्री

रिचा चड्ढा ही भारतीय अभिनेत्री आहे.

Indian Actress | Yandex

चित्रपटामध्ये अभिनयाने

रिचाने ओय लकी! लकी ओय! या चित्रपटामध्ये अभिनयाने कारकिर्दीची सुरुवात केली होती.

Acting | Yandex

प्रमुख झोत

गॅंग्ज ऑफ वासेपूर ह्या चित्रपटामधील प्रमुख भूमिकेसाठी रिचा प्रसिद्धी झोतात आली.

Richa Famous movie | Yandex

कारकिर्दीला सुरूवात

रिचाने २०१२ मध्ये कारकिर्दीला सुरूवात केली होती.

Richa Career | Yandex

हिरामंडीमधील रियाची भूमिका

हिरामंडीमधील लज्जोच्या भूमिकेने रिचाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Heeramandi actress | Yandex

वय

रिचाचं वय ३७ वर्ष आहे.

Age | Yandex

हिरामंडीमध्ये दमदार अभिनय

तिची हिरामंडीतील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली आहे.

Heeramandi Fame | Yandex

रिचा पुन्हा चर्चत

हिरामंडीमध्ये दमदार अभिनयनामुळे रिचा पुन्हा चर्चत आलीय.

Richa Look | Yandex

NEXT: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

Sunny Leone Photographs | Yandex