Sunny Leone: काळा ड्रेस, मोकळे केस; सनीचा बोल्ड अंदाज करतोय घायाळ

Rohini Gudaghe

चाहते घायाळ

आपल्या वेगवेगळ्या फोटोशुटने सनी नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष तिच्याकडे खेचत असते.

Sunny Leone | Yandex

सौंदर्य खुललं

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सनीचं सौंदर्य खुलुन दिसत आहे.

Sunny new look | Yandex

नेकलेस

या ड्रेसवर घातलेलं नेकलेस उठून दिसत आहे. SS

Sunny Leone picture | Yandex

मुलं

सनीला दोन जुळे मुलं आणि निशा नावाची एक मुलगी आहे.

Child | Yandex

डेनील वेबर

सनीच्या नवऱ्याचं नाव डेनील वेबर आहे.

Husband | Yandex

बॉलीवुडमध्ये प्रवेश

2012 मध्ये सनीनं बॉलीवुडमध्ये प्रवेश केला होता.

Bollywood entry | Yandex

संपत्ती

सनी लिओनीकडे एकून ११५ कोटींची संपत्ती असल्याची माहिती मिळत आहे.

Wealth | Yandex

काळा ड्रेस

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सनी लिओनी खुलुन दिसत आहे.

Black Dress | Yandex

NEXT: सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

Sonakshi Sinha Comeback | Saam tv