सोनाक्षी सिन्हाच्या 'हिरामंडी'ची चाहत्यांना भुरळ, अभिनयाची होतेय चर्चा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शत्रुघ्न सिन्हांची लेक

एकेकाळी बॉलिवूड गाजवलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेकही बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री आहे.

Shatrughan Sinha | Yandex

सोनाक्षी सिन्हा

अर्थात आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे सोनाक्षी सिन्हा.

Sonakshi Sinha | Yandex

हिरामंडी वेबसीरीज

सध्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'हिरामंडी' या वेबसीरीजमधून चर्चेत आली आहे.

Hiramandi | Instagram/ @aslisona

'नेटफ्लिक्स'

'हिरामंडी' ही वेबसीरीज १ मे रोजी 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.

Netflix | Yandex

तगडं मानधन

'हिरामंडी'साठी सोनाक्षीने २ कोटी इतके मानधन आकारले आहे.

Remuneration | Saamtv

मुख्य भूमिकेत

वेबसीरीजमध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुख्य भूमिका साकारली आहे.

Lead Role | Yandex

चर्चेत

सोनाक्षी अनेक दिवसानंतर स्क्रिनवर पाहायला मिळत असून तिच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे.

In Talks | Saamtv

अभिनयामध्ये पदार्पण

सोनाक्षीने 'दबंग' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Debut | Yandex

NEXT: हुस्नपरी, बोल्डसुंदरी... अंतराच्या अदांचा जलवा!

Yogita Chavan | Saamtv