National Cinema Day 2024: थिएटरमध्ये ९९ रुपयात पाहा चित्रपट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्तींना

आपल्यापैंकी अनेकांना मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्यास आवडत असणार.

Many people | Yandex

आनंदाची बातमी

जर तुम्हाला चित्रपट पाहणे अत्यंत आवडत असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

Good News | Yandex

२० सप्टेंबर

२० सप्टेंबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात येणार आहे.

September 20 | Yandex

राष्ट्रीय चित्रपट दिन

राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्ताने देशभरातील चित्रपट गृहात अवघ्या ९९ रुपयांत पाहता येणार आहे.

National Film Day | Yandex

३ ऑक्टोबर

मात्र २०२३ वर्षी १३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला होता.

October 3 | Yandex

अधिक पैसे

या दिवशी तुम्हाला आवडता चित्रपट पाहण्यासाठी अधिकचे पैसे खर्च करावे लागणार नाही.

More money | Yandex

कमी पैशात

खास म्हणजे तुम्हाला अनेक नवीन चित्रपट या निमित्ताने कमी पैशात पाहता येणार आहेत.

In less money | Yandex

NEXT: कल्याणमधील निसर्गाचा अद्भुत देखावा काळा तलावला कसं जायचं?

Kala Talav | Saam TV
येथे क्लिक करा...