वॉशिंग मशीनमध्ये साड्या धुवाव्यात की नाही?

Manasvi Choudhary

वॉशिंग मशीन

आजकाल बरेचजण कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात. परंतु वॉशिंग मशीनमध्ये कोणते कपडे धुवावे आणि कोणते धुवू नये याविषयी महिलांना प्रश्न पडतो.

washing machine

वॉशिंग मशीनमध्ये साड्या धुवाव्या की नाही?

वॉशिंग मशीनमध्ये साड्या धुवाव्या की नाही याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

Washing Machine Cleaning | GOOGLE

कोणत्या साड्या मशीनमध्ये धुऊ शकता?

साध्या सुती साड्या, जॉर्जेट, शिफॉन किंवा क्रेपच्या रोजच्या वापराच्या साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुऊ शकता.

Saree Washing Tips

कापड खराब होते

सिंथेटिक किंवा पॉलिएस्टर साड्या मशीनच्या फिरण्याने लवकर खराब होत नाहीत, त्यामुळे त्या मशीनमध्ये धोणे सोपे होते.

Saree Washing Tips | Google

कोणत्या साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये?

पैठणी, कांजीवरम, चंदेरी किंवा कोणत्याही हेवी सिल्क आणि जरी वर्कच्या साड्या वॉशिंग मशीनमध्ये धुवू नयेत.

Saree Washing Tips | saam tv

साड्या होतात खराब

मशीनमध्ये साडीचे जरीचे धागे खराब होऊ शकतात, काठ फाटू शकतात आणि साडीची चमक निघून जाऊ शकते. अशा साड्या नेहमी ड्राय क्लीन कराव्यात किंवा घरीच थंड पाण्यात माइल्ड शॅम्पूने हलक्या हाताने धुवाव्यात.

Saree Washing Tips

next: रात्र झाली की झोप का येते?

Why Do We Feel Sleepy at Night
येथे क्लिक करा...