Skin Care Tips: साबणाने चेहरा धुतल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेहरा

चेहरा स्वच्छ करण्यासाठी अनेकजण फेस वॉश किंवा साबण वापरतात.

face wash | google

२ ते ३ वेळा

काही जण दिवसातून २ ते ३ वेळा चेहरा धुण्यासाठी साबणाचा वापर करतात.

face wash | Saam Tv

परिणाम

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, चेहरा साबणाने धुतल्याने त्वचेवर काय परिणाम होतो.

Face Wash | Canva

ड्राय स्कीन

चेहऱ्यावर साबण लावल्याने त्वचा ड्राय होते. तसेच त्वचेला खाज सुटते.

face wash | yandex

पिंपल्स

दररोज साबणाचा वापर केल्याने पिंपल्स होण्याची शक्यता वाढते.

face wash | yandex

अॅलर्जी

काहींना साबणाची अॅलर्जी असू शकते. म्हणून जास्त प्रमाणात साबणाचा वापर करु नये.

face wash | Yandex

मॉइश्चरायजर

चेहरा साबणाने धुतल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायजर लावा.

face wash | yandex

NEXT: डायबिटीजमुळे शरीरातील 'या' भागांवर होऊ शकते इन्फेक्शन

Diabetes | yandex
येथे क्लिक करा