GK: 'या' देशात रविवारी गाडी धुतली तर होते शिक्षा, जाणून घ्या या विचित्र कायद्यामागचं कारण

Dhanshri Shintre

खास नियम

जगातील प्रत्येक देशात वेगळ्या आणि अद्वितीय गोष्टींसाठी खास नियम आणि कायदे बनवलेले असतात.

वेगवेगळे नियम

काही देशांत आंघोळ न करता झोपणं निषिद्ध आहे, तर काही ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणं पूर्णतः बंदीस्त आहे.

विचित्र कायदा

आज आम्ही तुम्हाला एका देशाच्या अशा विचित्र कायद्याबद्दल सांगणार आहोत, जो ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

रविवारी गाडी धुण्यावर बंदी

तुम्हाला माहित आहे का, कोणत्या देशात रविवारी गाडी धुण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे?

दंड भरावा लागेल

हे जाणून आश्चर्य वाटेल की, असे केल्यास तुम्हाला तब्बल १० हजार युरोपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

शिस्तबद्ध देश

हा कायदा लागू करणारा देश जगातील सर्वात शिस्तबद्ध आणि प्रगत देशांपैकी एक मानला जातो.

कार धुण्यावर सक्त बंदी

रविवार विश्रांतीसाठी मानला जात असल्यामुळे या देशात त्या दिवशी कार धुण्यावर सक्त बंदी घालण्यात आलेली आहे.

मशीनद्वारे कार धुण्याची परवानगी

या देशातील काही विशिष्ट भागांमध्ये स्वयंचलित मशीनद्वारे कार धुण्याची मर्यादित परवानगी देण्यात आलेली आहे.

स्वित्झर्लंड

स्वित्झर्लंड हा देश आहे जिथे रविवारी कार धुण्यावर बंदी आहे आणि तो नियम काटेकोरपणे पाळला जातो.

NEXT: गाढव आहे 'या' देशाचा राष्ट्रीय प्राणी? ऐकून धक्का बसेल, जाणून घ्या कारणं

येथे क्लिक करा