Dhanshri Shintre
स्पेनच्या कॅटालोनिया भागाने गाढवाला राष्ट्रीय प्राणी का मानलंय? जाणून घ्या यामागचं खास आणि रंजक कारण.
कॅटलान गाढव कॅटालोनियाचं राष्ट्रीय प्रतीक असून, ते मेहनत, चिकाटी आणि संयमाचं प्रतिक म्हणून ओळखलं जातं.
कॅटलान गाढव ही एक दुर्मिळ आणि ताकदवान जात असून, जगातील सर्वोत्तम गाढवांपैकी एक मानली जाते.
स्पेनचा बैलप्रतीक वेगळा असताना, कॅटालोनियाने गाढवाला आपलं खास सांस्कृतिक आणि ओळखीचं प्रतीक म्हणून मान्यता दिली आहे.
गाढव हे कॅटलान राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्याचं प्रतीक असून, या प्रदेशाची स्वतंत्र ओळख आणि सांस्कृतिक अस्मिता दर्शवतं.
अत्यंत दुर्मिळ झालेल्या या गाढवाच्या संरक्षणासाठी त्याच्या संवर्धनासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.
आज गाढव हा केवळ प्राणी न राहता, कॅटलान संस्कृती, पर्यटन आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वपूर्ण घटक ठरला आहे.
NEXT: माउंट एव्हरेस्टशी संबंधित १० रोचक तथ्ये, ९९% लोकांना माहित नसेल