साबण किंवा फेसवॉशनने नाही तर मातीने धुवा चेहरा; मिळेल गुलाबी आणि नैसर्गिक चमक

Manasvi Choudhary

चेहऱ्याची घ्या काळजी

आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांचे चेहऱ्याकडे लक्ष नसते. चेहरा कोरडा होणे, तेलकट होणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

glowing skin facewash

महागडे फेसवॉश

यासाठी तुम्ही महागडे फेसवॉश किंवा साबण वापरत असाल तर थांबवा यामुळे तुमच्या त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते.

Facewash | GOOGLE

फेसवॉश

घरगुती सोप्या पद्धतीने फेसवॉश बनवून तुम्ही चेहरा धुण्यासाठी वापरा.

Face Wash | Saam Tv

कोरफड आणि मुलतानी माती

नैसर्गिक कोरफड आणि मुलतानी मातीचा वापर तुम्ही चेहरा धुण्यासाठी वापरू शकता.

Multani Mitti | yandex

चेहऱ्यावर येते नैसर्गिक चमक

या दोन घटकांच्या मिश्रणाने चेहरा धुतल्यावर केवळ मृत त्वचा नाही तर चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.

glowing skin facewash

मुलतानी माती फेसवॉश

मुलतानी मातीचा फेसवॉश बनवण्यासाठी एका वाटीमध्ये मुलतानी माती घ्या त्यात कोरफडचा रस मिक्स करा. त्यात थोडे गुलाबजल मिक्स करून ही पेस्ट तयार करा.

glowing skin facewash

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीासाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पावसाळ्यात वारंवार येणाऱ्या रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्टचा अर्थ काय?

Weather Alert Meaning
येथे क्लिक करा..