Shreya Maskar
'वॉर 2' चित्रपट 14 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
'वॉर 2' मध्ये ज्युनिअर एनटीआर आणि हृतिक रोशन हे दोन सुपरस्टार आमने सामाने पाहायला मिळत आहे.
'वॉर 2' हा एक ॲक्शन चित्रपट आहे.
'वॉर 2' मधील हृतिक रोशन आणि कियारा अडवाणीची केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
'वॉर 2' हा चित्रपट टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन यांच्या 2019 साली रिलीज झालेल्या 'वॉर' चा सीक्वल आहे.
'वॉर 2' चित्रटाने ओपनिंग डेला 52.50 कोटींचा व्यवसाय केला आहे.
'वॉर 2' थिएटर गाजवल्यानंतर नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म रिलीज होऊ शकतो.
'वॉर 2' रिलीजच्या 8-9 आठवड्यानंतर ओटीटीवर पाहता येईल. मात्र अद्याप 'वॉर 2'च्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा झाली नाही.