Monsoon Tips: वर्षानुवर्ष छत्री टिकून राहावी वाटते? तर या टिप्स करा फॉलो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा ऋतु

पावसाळा सुरु होताच प्रत्येकजण छत्री आणि रेनकोट खरेदी करत असतो.

Monsoon Season | Google

काही दिवसांत

मात्र काही दिवसातच या नव्या छत्र्यांना गंज चढायला सुरुवात होते.

Within a few days | Google

काही टिप्स

चला तर पाहूयात काही टिप्स ज्याच्या मदतीने छत्र्यांना गंज लागण्यापासून संरक्षण होईल.

Some Tips | Google

पांढरा व्हिनेगर

पांढरा व्हिनेगरच्या वापरानेही छत्रीला लागलेला गंज दूर होण्यास मदत होते.

White Vinegar | Canva

सुकवावी

छत्रीचा वापर झाल्यास ती सूकवूनच बंद करुन ठेवावी नाही तर छत्रीच्या दांड्याला गंज लागू शकतो.

Dry | Google

लिंबू

छत्रीच्या दांड्याला गंज लागल्यास लिंबाच्या सालीपासून तो निघण्यास मदत होते.

Lemon | Canva

बेंकिग सोडा

बेंकिग सोड्याच्या मदतीनेही छत्रीच्या दांड्याला लागलेला गंज निघू शकतो.

Baking Soda | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Google

NEXT: भन्नाट आयडिया ! या टिप्स फॉलो केल्यास पावसाळ्यात तुमची बॅग अजिबात भिजणार नाही

Bag Cover | Google