ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१५ जूनपासून मुलांच्या शाळा सुरु झाल्या आहेत.
पावसाळ्यात शाळेत जाताना मुलांच्या बॅगेत पाणी जाऊ शकते. यामुळे बॅगेतील वह्या पुस्तके भिजू शकतात.
बॅगेतील वह्या-पुस्तके भिजू नये आणि बॅग सुरक्षित राहावी. यासाठी तुम्ही बॅगेचे कव्हर घेऊ शकतात.
बाजारात बॅगेसाठी प्लास्टिक कव्हर उपलब्ध आहेत.
तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या रंगाचे, डिझाइनचे कव्हर बाजारात पाहायला मिळत आहे.
ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा फिरायला जाण्यासाठी तुम्ही बॅग कव्हर वापरु शकता. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे बॅग कव्हर उपलब्ध आहे.
हे बॅग कव्हर एकदम हलके असल्याचे तुम्ही ते सहज बॅगेत घेऊन कुठेही जाऊ शकतात.
बॅगेचे कव्हर घातल्याने बॅग आणि त्यामधील सामान सुरक्षित राहते.