Child Eye Care: डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी बालवयातच लावा 'या' चांगल्या सवयी

Tanvi Pol

पूर्ण झोप आवश्यक

रोज किमान ८ तास झोप घेणे, डोळ्यांना पुरेसा आराम मिळतो.

Full sleep is essential | Saam Tv

२० मिनिटांचा आवश्यक ब्रेक

अभ्यास किंवा स्क्रीन वापरात दर २० मिनिटांनी २० सेकंद ब्रेक घ्या.

20-minute breaks are essential | Saam Tv

आहार कसा असावा

संतुलित आहारात गाजर, पालक, आवळा, आणि अंडी यांचा समावेश करा.

What should your diet be like | Saam Tv

टीव्ही आणि मोबाईल

टीव्ही किंवा मोबाइलपासून साधारण १२ ते १५ इंच अंतर ठेवून बघा.

TV and mobile

डोळ्यांची स्वच्छता

डोळ्यांवर सतत हात न लावता स्वच्छता पाळा.

Eye hygiene

डोळ्यांची तपासणी

दरवर्षी डोळ्यांची तपासणी करणे ही चांगली सवय आहे.

Eye examination | saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: लूज मोशन्स झाल्यावर लहान मुलांना काय आहार द्यावा?

Child Health | Saam Tv
येथे क्लिक करा...