Tanvi Pol
UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या अर्थात https://uidai.gov.in यावर.
‘Update Aadhaar’ पर्यायावर क्लिक करावे.
‘Update Demographics Data Online’हा पर्याय निवडा.
आपला आधार क्रमांक टाका आणि OTPद्वारे लॉगिन करा.
नाव किंवा पत्ता बदलण्याचा पर्याय निवडा.
विवाह प्रमाणपत्र, गॅझेट नोटिफिकेशन किंवा पतीच्या आधारची प्रत अपलोड करा.
आवश्यक बदल करून फॉर्म सबमिट करा.
अपडेट स्टेटस SMS किंवा मेलद्वारे मिळेल.