Manasvi Choudhary
महाराष्ट्र सरकारची महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे.
लाडक्या बहिणींना आतापर्यंत जुलै ते फेब्रुवारी या महिन्याचे पैसे मिळाले आहेत.
आता मे महिन्यांच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत लाडक्या बहिणी आहेत.
लाडकी बहीण योजनेत मे आणि जून महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे.
मे आणि जून महिन्याचे ३००० रुपये महिलांच्या खात्यात एकत्र येतील, असं बोललं जात आहे.
मात्र लाडकी बहीण योजनेबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.