Dhanshri Shintre
अचानक पडणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री किंवा जलरोधक रेनकोट आवश्यक असतो.
अचानक पडणाऱ्या पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री किंवा जलरोधक रेनकोट आवश्यक असतो.
चपला किंवा सैंडलऐवजी रबरचे बूट वापरल्यास पाय ओले होणार नाहीत व संसर्ग टळेल.
अशा ठिकाणी जीवघेणा शॉक लागू शकतो, वीजवाहिन्या जमिनीत असण्याचा धोका असतो.
मोबाईल, कागदपत्रे, लॅपटॉपसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू भिजू नयेत म्हणून त्यांना सुरक्षित ठेवा.
पावसात थंडी वाढल्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो.
पावसात ब्रेक मारताना गाडी घसरू शकते, त्यामुळे वाहन हळू व योग्य अंतर ठेवून चालवा.
पावसात डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार वाढतात, त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्या व डॉक्टरांच्या सल्ल्याने उपाययोजना करा.