Ova: हिवाळ्यात हेल्दी अन् फिट राहायचेय? नियमित खा 'हा' पदार्थ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पचन सुधारण्यास मदत

ओवा खाल्ल्याने पचन सुधारण्यास मदत होते.

Helps improve digestion | Yandex

थकवा दूर

थकवा दूर करण्यासाठी तुम्ही ओव्याचे सेवन करु शकता.

Fatigue | Yandex

हृदयाच्या आरोग्यासाठी

हृदयाच्या आरोग्यासाठी ओवा खाणे चांगले असते.

Heart Health | Canva

कफ

कफच्या समस्येत हमखास ओव्याचे सेवन करणे फायदेशीर ठरु शकते.

Kapha Problem | Freepick.com

सर्दीची समस्या

सर्दीचा त्रास कमी करण्यासाठी ओव्याचे सेवन फायदेशीर ठरते.

Cold problem | Saam Tv

वात

ओवा खाल्ल्याने वाताचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Vata Disease | Freepick.com

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सकाळी नाश्त्यात खावे 'हे' पदार्थ,दिवसभर साखर राहिलनियंत्रणात

Healthy Breakfast | Saam Tv
येथे क्लिक करा...