Diabetes Tips: मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सकाळी नाश्त्यात खावे 'हे' पदार्थ, दिवसभर साखर राहिल नियंत्रणात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मेथी पराठा

मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ताला मेथी पराठा खाणे चांगले असते.

Methi Paratha | yandex

मूग डोसा

मूगापासून बनवलेला डोसाही मधुमेह असलेले व्यक्ती नाश्ताला खावू शकतात.

Moong Dosa | Yandex

बाजरी पराठा

सकाळी नाश्ताला मधुमेहाच्या रुग्णांनी बाजरीचा पराठा खावा.

Bajri Paratha | pexel

मिक्स भाज्यांचे सूप

मिक्स भाज्यांचे सूपही मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्ताला चांगले ठरते.

Mixed vegetable soup- | Canva

ओट्स

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी सकाळी नाश्ताला ओट्सचा समावेश करावा.

oats | canva

पोहे

पोहे करताना ते बिनशेंगदाण्याचे करणे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी चांगले असते.

Poha | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: कुरकुरीत पोटॅटो द्विस्टर, घरीच अवघ्या 15 मिनिटांत तयार

Potato Twister | Saam Tv
येथे क्लिक करा...