ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पहिल्यांदा निवडून घेतलेले बटाटे सोलून घ्यावेत.
बटाटा घेऊन तो एका स्टीकवर ठेवून त्याला चाकूने रिंगच्या आकाराने कट करुन घ्या.
मीठ, चिली फ्लेक्स,ओरेगॅना आणि काळी मिरी हे सर्व मसाले व्यवस्थित एका भांड्यात काढून घ्या.
सर्व एकत्रित केलेले मसाले बटाट्यावर लावून घ्या.
एक कढईत तेल गरम करुन ते मिडीयम प्लेमवर ठेवा.
बटाटा त्या तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
मग तयार झाले तुमचे पोटॅटो ट्विस्टर.
पोटॅटो ट्विस्टर हे तुम्ही मोयोनीज आणि शेजवान चटणीसोबत खावू शकता.