ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तूप हाताला लावल्याने हातांची जळजळ कमी होते.
बेकिंग सोड्याची पेस्ट करुन हाताला लावावी अन् काही वेळानंतर हात धुवावे.
मिरची कापल्यानंतर हातांची जळजळ होत असल्यास लिंबाचा रस हाताला लावावा.
थंड चहाने हात धुतल्याने हाताची जळजळ कमी होते.
मिरची कापल्यानंतर हातांची जळजळ झाल्यास गुळाचे पाणी हाताला लावावे.
द्राक्षाचा रस हाताला लावल्याने हाताची जळजळ कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.