Fruit for Health: डायबिटीज आणि ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर खा 'हे' फळ, वाचा गुणकारी फायदे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पपई

पपई आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात.

Papaya | freepik

तणाव कमी होतो

पपईमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स ताण कमी करण्यास मदत करतात.

Papaya | yandex

बद्धकोष्ठतेपासून आराम

पपईचा आहारत समावेश केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

Papaya | yandex

निरोगी त्वचा

पपईमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Papaya | yandex

आजार

मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास असल्यास काही पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.

Papaya | Yandex

मधुमेह

पपई खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पपईचे नियमित सेवन मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर आहे.

Papaya | yandex

ब्लड प्रेशर

पपईचा आहारात समावेश केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.

Papaya | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Disclaimer | yandex

NEXT: प्रजासत्ताक दिन करा स्पेशल, घरी बनवा तिरंगा पुलाव, नोट करा रेसिपी

Pulao | Ai generator
येथे क्लिक करा