Tanvi Pol
घराचा मुख्य लाकडी दरवाजा हे सौंदर्याचं प्रतीक असतं.
पण वेळोवेळी त्यावर धूळ, डाग आणि कोरडेपणा दिसू लागतो.
महागडे पॉलिशिंग प्रॉडक्ट्स न वापरता, घरगुती उपाय वापरा.
नारळाचं तेल लाकडी दरवाज्यावर लावल्यास नैसर्गिक चमक येते.
बेसनात थोडं लिंबू मिसळून दरवाजा स्वच्छ केल्यास डाग निघतात.
व्हिनेगर आणि ऑलिव्ह तेलाचं मिश्रणही उत्कृष्ट काम करतं.
ह्या उपायांनी दरवाजा नवा वाटेल आणि टिकाऊही राहील.