Tanvi Pol
वास्तुशास्त्रानुसार घरात नवीन वस्तू ठेवताना योग्य दिशा निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते.
नवीन वस्तू पूर्व, उत्तर किंवा ईशान्य अशा दिशेला ठेवाव्यात.
वास्तुशास्त्रानुसार या दिशांनी घरात सकारात्मक ऊर्जा आणि शुभ फल मिळते
टीव्ही आणि फ्रिजसारख्या वस्तू आग्नेय दिशेला ठेवाव्यात.
पाण्याशी संबंधित वस्तू कायम उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.
पुजेसाठी आणलेली वस्तू नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावी.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.