ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुळशीच्या पानांचा रसाने हिरड्यांची सूज कमी होण्यास मदत होते.
हिरड्यांची सूज कमी करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करावा.
लंवगाच्या तेलाचा वापर करुनही हिरड्यांची सूज कमी करता येते.
आवळ्याच्या रसाचे सेवन केल्याने हिरड्यांची सूज कमी होते.
लसूण बारीक करुन त्याची पेस्ट हिरड्यांच्या जागी लावल्याने सूज कमी होण्यास मदत होते.
बेकिंग सोड्याची पेस्टच्या मदतीने हिरड्यांची सूज कमी होते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.