Dandruff Problem: तुम्हालाही सतत कोंड्याची समस्या जाणवते?करा 'हे' उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक व्यक्तींना

अनेक महिलांना आणि पुरुषांचा वारंवार डोक्यात कोंडा होण्याची समस्या जाणवते.

Dandruff problem | Yandex

महागडे उत्पादन

बाजारातील अनेक महागडे उत्पादने वापरुनही कोंडा जात नाही.

Dandruff Problem | Yandex

कोणते उपाय

चला तर आज आपण काही घरगुती उपाय पाहुयात.

Dandruff Problem | Saam Tv

कडुलिंब

कडुलिंबाच्या पाण्याने केसांवर आंघोळ केल्याने कोंडा कमी होण्यास मदत होते.

Neem Leaf | Canva

पपईची साल

पपईची साल डोक्याला मुळांला चोळावी,याने कोंडा कमी होतो.

Papaya peel | yandex

लिंबू आणि आलं

आलं आणि लिंबाचा रस डोक्याला लावल्याने कोंड्याची समस्या कमी होते.

Lemon & Ginger | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Home Remedies | Saam Tv

NEXT: रात्री उष्टी भांडी का ठेवू नयेत? वैज्ञानिक कारणे जाणून घ्या

Dirty Utensils | Saam Tv
येथे क्लिक करा...