Diabetes : डायबेटीजपासून सुटका हवीये? AIIMS तज्ज्ञांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी करा फॉलो

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या लाइफस्टाइलचा परिणाम

बदलत्या लाइफस्टाइलमुळे डायबेटीजच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यावेळी टाइप-2 डायबिटीजचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. AIIMS दिल्लीतील तज्ज्ञांनी यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

diabetes prevention

रोज व्यायाम करा

डायबिटीजपासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर रोज 45 मिनिटं सकाळी आणि 45 मिनिटं संध्याकाळी व्यायाम करणं फायदेशीर ठरेल.

type 2 diabetes

टाळाटाळ करू नका

फक्त तीन-चार दिवस व्यायाम करून थांबू नका. ही सवय रोज फॉलो करा. कारण यामध्ये शरीराची हालचाल महत्वाची आहे.

AIIMS experts

सतत खाण्याची सवय

चहा, कॉफी, नमकीन, चिप्स हे चमचमीत पदार्थ सतत खात राहिल्याने रक्तातली साखर वाढू शकते.

diabetes risk reduction

योग्य आहार घ्या

हिरव्या भाज्या, फळं, कडधान्ये आणि डाळींचा तुमच्या आहारात समावेश करा.

diabetes risk reduction

फास्ट फूड टाळा

जंक फूड आणि प्रक्रिया केलेलं अन्न डायबिटीजचा धोका वाढवू शकतात. म्हणून ते वेळीच टाळा.

healthy lifestyle

जेवणाची वेळ ठरवा

रात्री उशिरा जेवल्यावर शरीराच्या चयापचयावर परिणाम होऊ शकतो. अन्नपचन व्हायलाही वेळ मिळत नाही.

daily exercise benefits

वजन कमी ठेवा

लठ्ठपणा हा टाइप-2 डायबिटीजचा सर्वात मोठा धोका मानला जातो. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवा.

daily exercise benefits

टीप

ही माहिती सामान्य जनजागृतीसाठी असून कोणताही उपचार किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

daily exercise benefits

NEXT: 50 व्या वर्षी किती चालायला हवं? म्हातारपण कधीच येणार नाही, फायदे वाचून आश्चर्य वाटेल

Walking Benefits
येथे क्लिक करा