Kitchen Hacks: स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन चमकवायचा आहे? मग 'हे' सोपे उपाय नक्की फॉलो करा

Dhanshri Shintre

एक्झॉस्ट फॅन

स्वयंपाकघरातील धूर व धूळ दूर करण्यासाठी लावले जाणारे एक्झॉस्ट फॅन काही काळाने मळकट व घाण होतात.

सोप्या टिप्स

आज आम्ही तुम्हाला ५ सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे एक्झॉस्ट फॅन पुन्हा नवीनासारखा चमकू लागेल.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा गरम पाण्यात मिसळून लावल्यास एक्झॉस्ट फॅनवरील जुनी साचलेली घाण सहजपणे निघून जाते.

व्हिनेगर

कोमट पाण्यात व्हिनेगर टाका आणि लहान ब्रशने स्वच्छ घासल्यास एक्झॉस्ट फॅनवरील घाण सहजपणे निघून जाते.

लिंबाचा रस आणि व्हिनेगर

लिंबाचा रस आणि व्हिनेगर एकत्र करून एक्झॉस्ट फॅनवर लावल्यास जमा झालेली घाण सहज स्वच्छ करता येते.

लिक्विड डिशवॉश

गरम पाण्यात लिक्विड डिशवॉश मिसळून एक्झॉस्ट फॅन धुतल्यास त्यावरील सर्व चिकट घाण सहज निघून जाते.

डीग्रेझर

एक्झॉस्ट फॅनवरील जिद्दी व चिकट घाण साफ करण्यासाठी डीग्रेझर वापरल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतो आणि फॅन स्वच्छ होतो.

NEXT: पावसाळ्यात कढीपत्ता आणि कोथिंबीर ताजेतवाने कसे ठेवाल? जाणून घ्या खास टिप्स

येथे क्लिक करा