वजन कमी करायचंय? मिथीच्या पाण्यासोबत 'हा' आरोग्यदायी पदार्थ नक्कीच खा!

Tanvi Pol

मिथीचे पाणी

वजन कमी करण्यासाठी फक्त मिथीच्या पाण्यावर विसंबून राहू नका, यासोबत तुम्ही ओट्सची खिचडी खा.

Fenugreek Seeds | yandex

ओट्सची खिचडी

ओट्समध्ये फायबर भरपूर असते जे पचनक्रिया सुरळीत ठेवते.

Oats khichdi | google

काय होते

मिथी पाणी आणि ओट्स खिचडीचं कॉम्बिनेशन मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी उत्तम आहे.

What happens- | ai

कोणते पदार्थ

हे दोन्ही पदार्थ शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत करतात.

Which foods

कधी प्यावे

दररोज सकाळी उपाशीपोटी मिथी पाणी प्या.

When to drink | yandex

ओट्सची खिचडी कधी खावी

नंतर नाश्त्याला एक वाटी ओट्स खिचडी खा.

When to eat oats khichdi | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health Tip | Saam Tv

NEXT: फणस खाल्ल्यानंतर फक्त पपई नाहीतर 'हे' 4 पदार्थ चुकूनही खाऊ नका

jackfruit | yandex
येथे क्लिक करा...