Manasvi Choudhary
फणस खाल्ल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
अनेकदा आपल्याला अनेक फळे मिक्स करून खाण्याची सवय असते.
मात्र फणस खाल्ल्यानंतर पपई खाणे टाळावे यामुळे अॅलर्जी होते.
फणस खाल्ल्यानंतर चुकूनही दूध पिऊ नये यामुळे पोटाचे विकार उद्भवतात.
फणस खाल्ल्यानंतर भेडींची भाजी कधीही खाऊ नका.
फणस खाल्ल्यानंतर कधीच पान खाऊ नये.
फणस खाल्ल्यानंतर मध खाणे टाळावे यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.