Health Tip: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात टोमॅटोचा समावेश करा

Tanvi Pol

कोलेस्ट्रॉलची पातळी

टोमॅटोचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते.

Cholesterol level control

रक्तदाबची समस्या

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी आहारात टोमॅटोचा समावेश करावा.

Blood pressure problems | yandex

रक्तवाहिन्या मजबूत

टोमॅटो खाल्ल्याने रक्तवाहिन्या मजबूत होतात.

Strengthens blood vessels | yandex

रक्त गोठण्याचा धोका कमी करतो

रक्त गोठण्याच्या समस्येपासून बचाव होण्यासाठी टोमॅटो खावे.

Reduces the risk of blood clotting | saam tv

शरीरातील दाह कमी करतो

शरीरातील दाह कमी करण्यासाठी दररोज टोमॅटोचे सेवन करावे.

Reduces inflammation in the body

हृदयविकाराचा धोका टाळतो

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी टोमॅटो खाणे उपयुक्त ठरते.

Prevents the risk of heart disease | Saam TV

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: हेल्दी आणि टेस्टी! 'या' स्ट्रीट फूड्समुळे वजनही राहील नियंत्रणात

Healthy Street Food | Saam Tv
येथे क्लिक करा...