WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Dhanshri Shintre

खास फीचर

व्हॉट्सअ‍ॅपमधील एक खास फीचर आज तुम्हाला सांगणार आहोत, जे तुमच्या दैनंदिन अडचणी सहज सोडवू शकते.

ऑनलाइन

WhatsApp उघडल्यानंतर तुमचा ‘ऑनलाइन’ स्टेटस दिसतो, ज्यामुळे संपर्कातील लोकांना तुमचे अ‍ॅक्टिव्ह असणे समजते.

उपयुक्त ट्रिक

तुम्ही ऑनलाइन आहात हे संपर्कांना दिसू नये वाटत असल्यास, एक उपयुक्त ट्रिक आहे जी नक्की वापरा.

डॉट्सवर क्लिक

WhatsApp अ‍ॅप सुरू करा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर क्लिक करून पुढील सेटिंग्स पाहा.

डॉट्सवर क्लिक

सेटिंग्ज उघडल्यानंतर ‘Privacy’ या पर्यायावर टॅप करा आणि तुमची खाजगी माहिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढील स्टेप्स पाहा.

ऑनलाइन स्टेटस

प्रायव्हसी विभागात ‘Last Seen & Online’ हा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करून तुमचे ऑनलाइन स्टेटस सेट करा.

Nobody

या सेटिंगमध्ये चार पर्याय दिसतील – Everyone, My Contacts, My Contacts Except, आणि Nobody. यातून 'Nobody' हा पर्याय निवडा आणि गोपनीयता सुरक्षित ठेवा.

NEXT: व्हॉट्सअ‍ॅपवरून डिलीट झालेले मेसेज वाचायचे आहेत? फक्त 'हे' स्टेप्स फॉलो करा

येथे क्लिक करा