Monsoon Trek: पावसाळ्यात ट्रेकिंग करायचंय? महाराष्ट्रातील ८ अप्रतिम आणि सुरक्षित ट्रेकिंग डेस्टिनेशन्

Dhanshri Shintre

विसापूर किल्ला

विसापूर किल्ला हा महाराष्ट्रातील एका प्रमुख आणि सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक मानला जातो.

राजमाची ट्रॅक

राजमाची ट्रॅक सह्याद्री पर्वतरांगांतील अत्यंत सुंदर आणि लोकप्रिय ट्रेकिंग ठिकाणांपैकी एक आहे.

लोहगड किल्ला

लोहगड किल्ला हे प्राचीन वास्तुकला आणि निसर्गसौंदर्य यांचा अद्भुत संगम असलेले ठिकाण आहे.

तोरणा किल्ला

तोरणा किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून येथे ट्रेकिंगचा अनुभव तुम्हाला आयुष्यभर स्मरणीय राहील.

हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड हा ट्रॅकर्ससाठी आवडता ठिकाण आहे, पण पावसाळ्यात येथे ट्रेकिंग करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

कळसुबाई ट्रॅक

कळसुबाई ट्रॅक हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून येथे निसर्गाचे अप्रतिम आणि मनमोहक दृश्य दिसते.

देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा हे शहराच्या गर्दीतून दूर, शांत ठिकाण असून पावसाळ्यात येथे ट्रेकिंगचा अनुभव मनमोहक असतो.

काळजी घ्या

महाराष्ट्रातील ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या ठिकाणी सुरक्षेची पूर्ण काळजी घ्या आणि योग्य मार्गदर्शन घेऊनच ट्रेकिंग करा.

NEXT: पावसात ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाणं? मग 'या' ६ गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या

येथे क्लिक करा