Sakshi Sunil Jadhav
दिवाळीला पाडवा हा सण पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम वाढवणारा असतो. या दिवशी एकमेकांना सुंदर भेटवस्तू दिल्या जातात.
तुम्हाला यंदा पाडव्यासाठी बायकोला स्वस्तात मस्त दागिना द्यायचा असेल तर नाजूक अंगठी हा बेस्ट ऑपशन आहे.
सगळ्याच आधी सोन्याचा दर तपासा आणि १ ग्रॅम सोन्यात अंगठी २२ कॅरेटची असते हे लक्षात ठेवा.
तुम्ही सिंगल स्टोन, डायमंड कट, फ्लोरल, लिफ डिजाईन्सच्या अंगठ्या तुम्ही घेऊ शकता.
ट्विस्टेड रोल डिजाईनमध्ये अंगठी ही सगळ्या लुक वर परफेक्ट होते. हा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे.
१२ ते १५ हजारांच्या रेंजमध्ये तुम्हाला या सुंदर अंगठ्या मिळतील.
सध्या अंगठ्यांमध्ये स्टोनचे सुद्धा नवीन कलेक्शन आले आहे. त्यातला पर्याय तुम्ही निवडू शकता.
मध्यभागी फुलांची नाजुक डिजाईन हा सुद्धा पर्याय योग्य आहे.