Sakshi Sunil Jadhav
पावसाचा आता परतीचा प्रवास सुरु झाला आहे. त्यामुळे केसांच्या समस्या वाढणार आहेत.
तुम्ही घरबसल्या काही सोप्या आणि साध्या पद्धतीने केसांच्या समस्या कमी करु शकतो.
रोज रात्री झोपताना कोणत्याही तेलाना केसांना मसाज करा. त्याने केस कडक होत नाहीत.
शॅम्पू केल्यानंतर नियमित कंडीशनर लावा. त्याने केस मऊ राहतात.
केस धुताना गरम पाण्याचा वापर करु नका. कोमट पाण्यानेच केस धुवा.
आठवड्यातून किमान २ वेळा केसांना डीप कंडीशनिंग करा.
हीट स्टाइलिंग कमीत कमी वेळेस करण्याचा प्रयत्न करा किंवा टाळा.
केसांना हवेत मोकळे सोडू नका. केस प्रवासात स्कार्फने झाकून ठेवा. केस नियमित विंचरा त्याने ब्लड सर्क्युलेशन वाढू शकते.
व्हिटॅमिन ई आणि प्रोटीनयुक्त डाएटचा समावेश करुन तुम्ही केसांचे सौंदर्य नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.