Healthy Skin Tips: पिंपल्स आणि ओपन पोर्सपासून सुटका हवी? मग न विसरता या ७ गोष्टी प्रत्येक मुलीने नक्की फॉलो करा

Shruti Vilas Kadam

दिवसातून दोनदा चेहरा स्वच्छ धुवा

सॉफ्ट फेसवॉशने चेहरा धुतल्यास धूळ, तेल आणि मळ दूर होऊन पोर्स स्वच्छ राहतात.

Face Care

योग्य स्किनकेअर प्रॉडक्ट्स निवडा

ऑइल-फ्री आणि नॉन-कॉमेडोजेनिक प्रॉडक्ट्स वापरल्याने पोर्स ब्लॉक होत नाहीत आणि मुरुमांची शक्यता कमी होते.

Face Care | Saam Tv

मेकअप काढायला विसरू नका

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप पूर्णपणे काढल्यास त्वचेची छिद्रे बंद होण्यापासून वाचतात.

Face care

आठवड्यातून १-२ वेळा स्क्रब करा

सॉफ्ट स्क्रब केल्याने डेड स्किन निघते आणि त्वचा अधिक स्वच्छ व तजेलदार दिसते.

Face Care | Saam Tv

भरपूर पाणी आणि संतुलित आहार घ्या

पाणी, फळे आणि भाज्यांमुळे त्वचा आतून निरोगी राहते आणि पिंपल्स कमी होतात.

Face Care

चेहऱ्याला हात लावणे टाळा

घाणेरडे हात किंवा टॉवेलमुळे जंतू पसरतात, त्यामुळे त्वचेची स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

Face Care | Saam Tv

दररोज सनस्क्रीन वापरा

सनस्क्रीन त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचवते आणि पोर्सचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.

Face Care

Designer Blouse: लग्नसराईत प्लेन साडीत पण दिसाल उठून, ट्राय करा हे ७ ट्रेंडी युनिक स्वस्त डिझायनर ब्लाऊज

Plan Saree Designer Blouse
येथे क्लिक करा