ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वेळेअभावी नाश्ता शक्य नसेल तर झटपट शेक बनवून घेतल्यास पौष्टिक आणि सोयीस्कर पर्याय ठरतो.
सकाळी सफरचंदाचा शेक प्यायल्याने पाचन सुधारते, शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
चिया सीड्स आणि बदाम युक्त शेक नाश्त्यात घेतल्यास दिवसभर फ्रेशनेस आणि ऊर्जा टिकून राहते.
चविष्ट पिनट बटर आणि चॉकलेट ड्रिंक शरीराला पोषण देत असून आरोग्यासाठी लाभदायक ठरते.
ओट्स आणि केळीचा शेक सकाळी घेतल्यास पोट भरलेले राहते आणि दिवसभर थकवा जाणवत नाही.
अॅव्होकॅडो आणि पालक शेक सकाळी प्यायल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि ऊर्जा टिकून राहते.
आरोग्यासाठी फायदेशीर आंबा आणि नारळ एकत्र मिसळून शेक बनवा, यामुळे शरीराला ताजेतवानेपणा आणि पोषण मिळते.
सकाळी बेरी शेकचे सेवन केल्यास शरीराला अँटीऑक्सिडंट्स मिळतात आणि दिवसभर फ्रेश आणि ऊर्जावान वाटते.
शेक सकाळी घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि दिवसभर ताजेतवानेपणा व ऊर्जा कायम राहते.