High Blood Pressure: BP नियंत्रणात ठेवायचाय? झोपण्याआधी फॉलो करा ही १ सवय अन् पाहा चमत्कार

Sakshi Sunil Jadhav

हाय ब्लड प्रेशर

हाय ब्लड प्रेशर ही सध्याच्या काळातील सर्वात कॉमन वाटणारी समस्यांपैकी एक मानली जाते. चुकीची जीवनशैली, ताणतणाव आणि कमी झोप यामुळे रक्तदाबाचा धोका वाढतो.

blood pressure control

रक्तदाबाचा फायदा

एका संशोधनानुसार रोज ठरलेल्या वेळी झोपण्याची सवय रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

BP management

उच्च रक्तदाबाचा वाढता धोका

उच्च रक्तदाबामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी यांसारखे आजार वाढण्याचा धोका वाढतो.

healthy sleep habits

झोपेची वेळ महत्त्वाची

दररोज एकाच वेळी झोपल्यावर शरीराचं जैविक घड्याळ (सर्केडियन रिदम) स्थिर राहतं.

healthy sleep habits

सर्केडियन रिदमचं काम

सर्केडियन रिदम ही प्रक्रिया झोप, हार्मोन्स बॅलेन्स, चयापचय आणि शरीरातल्या विविध अवयवांच्या कार्यांचं नियोजन करतं.

regular sleep timing

ब्लड प्रेशर कमी

तुम्ही ठरलेली झोपेची वेळ पाळत असाल तर रात्रीत तुमचा ब्लड प्रेशर कमी होतो.

regular sleep timing

ह्रदयावरचा ताण

ब्लड प्रेशर नियंत्रित राहिल्यावर ह्रदयाला कमी मेहनत घ्यावी लागते आणि त्यावरचा ताण कमी होतो.

regular sleep timing

औषधं घेणाऱ्यांनाही फायदा

रक्तदाबाची औषधं घेणाऱ्या रुग्णांना सुद्धा नियमित झोपेच्या वेळेचा सकारात्मक परिणाम जाणवला.

regular sleep timing

टीप

ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांनी औषधं किंवा उपचारांमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

regular sleep timing

NEXT: चपाती शेकताच कडक होतेय? आताच वापरा या 7 ट्रिक्स, चपात्या होतील कापसासारख्या मऊ

chapati making tips
येथे क्लिक करा